प्रा.श्रीराम पुजारी कलासंकुल
दुसरा मजला :-
वा.का. किर्लोस्कर सभागृह
● ‚Áम्फी थिएटर प्रमाणेच सामजिक
सांस्कृतिक , शैक्षणिक कार्यक्रमासाठी भाड्याने दिले जाते.
● ५०० प्रेक्षकांची सोय ( ३१८० चौ.फुट )
● ३३६ चौ. फुटांचा रंगमंच
● एअरकुलिंगची व्यवस्था आहे. २ ग्रीनरुम्स आहेत.
● उपलब्ध गोष्टी : सतरंज्या , खुर्च्या , माईक , स्पॉट लाईट , टेबल
● शेजारी एक कक्ष : चहापानाच्या छोट्या व्यवस्थेसाठी
● वेळ : सकाळी ८ ते १२ संध्या. ५ ते ८.३०
● भाडे : २०००/- ,५००/- डिपॉझिट व प्रवेश शुल्क आकारल्यास ५००/- अतिरीक्त स्विकारले जातील.
● उपलब्धता कोष्टक :- १ ते ३०जागा करावीत.
● संपर्क : - कार्यवाह , ग्रंथपाल
वाचनालयाच्या शेजारील माडीवर सध्या टिळक स्मारक मंदिरात कै.रंगनाथ विष्णु लळीत मोफत वृत्तपत्र विभाग चालू आहे.
सुमारे २३ वृत्तपत्र व ६ साप्ताहिक, ४ पाक्षिके , ५० ते ७५ मासिके ( नियतकालिके ) वाचावयास मिळतात.
● वेळ : सकाळी. ८ ते ११
● संध्या. ५ ते ८
● रविवार : सकाळी ८ ते १२
● सुट्टी नाही.