प्रा.श्रीराम पुजारी कलासंकुल
पहिला मजला :-
 
 
या मजल्यावर तीन मोठी दालने आहेत.
१) आभ्यासिका :-
●   गरीब विद्यार्थी - ज्यांना अभ्यासाला जागा नाही अशांसाठी २५८० चौ.फुटांची
    
●   सुसज्ज अशी अभ्यासिका आहे -स्पर्धा परीक्षांची पुस्तके येथे बसून विनाशुल्क अभ्यासता येतात.
    
    ● वेळ : सुटीचे दिवस वगळून
    
●   सकाळी : ८ ते १२
●   संध्या : ५ ते ९
 २)रामय्या रापेली ( बाल विभाग ):-
●   ( ४४फुट / २५फुट ) चौ.फुटाचा हा विभाग आकर्षक चित्रे लहान मुलांना सहज लिहिता- वाचता येईल अशी रंगीत टेबले यांनी नटलेला आहे.
    
    ● वेळ : सुटीचे दिवस वगळून
    
    ● सकाळी : ८ ते १२
    
●   संध्या : ५ ते ९
 ३) श्रीराम पुजारी संगीत संग्रहालय-
●   १९ मार्च २००६ रोजी गायक पं.प्रभुदेव सरदार यांच्या हस्ते उदघाटन झाले.